व्यवसायाला डिजिटल आणि ऑटोमेट करून ग्रो करण्यासाठी भारतातील #1 मराठी उद्योजकांच्या कम्युनिटी मध्ये जॉईन व्हा!

img

Features on:

waverio
logoipsum
alterbone
alterbone

महाग्रोथ कम्युनिटीची वैशिष्ट्ये

मराठीत शिका

व्यवसाय वाढवण्यास उपयुक्त माहिती, डिजिटल टूल्स, हे ही मराठी भाषेत शिका.

स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग

व्यवसाय वाढविण्यास उपयुक्त सर्व माहिती स्टेप बाय स्टेप ज्ञान

सपोर्ट सिस्टीम

टेक्नीकल प्रॉब्लेम आल्यास फोन, ऑनलाईन व्दारे सपोर्ट मिळेल. 

अतिशय अल्प किंमत

सर्व कोर्सची फी अतिशय अल्प असून सर्वांना परवडेल अशी आहे.

कुठेही, कधीही शिका

तुमच्या वेळेप्रमाणे कोर्स मधील व्हिडीओ पाहण्याचे स्वातंत्र्य

हायब्रीड मॉडेल

लाइव्ह ट्रेनिंग बरोबरच रेकॉर्डिंग व्हिडीओ पाहण्याचे स्वातंत्र्य

"महाग्रोथ - मराठी उद्योजकांचा महापरिवार" कम्युनिटी विषयी :

img


मराठी उद्योजकांना त्यांचा व्यवसाय योग्य पद्धतीने डिजिटल करून ग्रो करण्यास मदत करण्यासाठी ‘महाग्रोथ - मराठी उद्योजकांचा महापरिवार’ या कम्युनिटीची स्थपना डिसेंबर 2019 मध्ये जोतिराम सपकाळ - डिजिटल कोच यांनी केली. आजच्या AI युगात कोणत्याही व्यवसायाला योग्य पद्धतीने डिजिटल खूप सोपे झाले आहे मात्र त्यासाठी AI आणि डिजिटल मार्केटिंगचे सकोल ज्ञान असणे आवश्यक आहे त्यामुळेच महाग्रोथ कम्युनिटी व्दारे मराठी उद्योजकांना या विषयी स्टेप बाय स्टेप माहिती देण्यासाठी वेगवेगळे ऑनलाईन आणि ऑफलाईन ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन केले जाते.

‘महाग्रोथ - मराठी उद्योजकांचा महापरिवार’ ने आतापर्यंत 1085 पेक्षा जास्त लाईव्ह वेबिनार आणि वर्कशॉप घेतले असून लाखो उद्योजकांना ट्रेनिंग दिली आहे, तसेच 45 डिजिटल कोर्स ही सुरु केले असून उद्योजकांना त्यांचा व्यवसाय योग्य पद्धतीने डिजिटल करून ग्रो करण्यासाठी सातत्याने ट्रेनिंग देत आहोत.

महाग्रोथ कम्युनिटी मध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील उद्योजक, ट्रेनर कोच, कोणत्याही विषयात एक्सपर्ट असणारी व्यक्ती किंवा ज्यांना व्यवसाय सुरु करायचा आहे असे लोक जोडले गेलेले आहेत, तसेच महाराष्ट्र आणि इतर राज्यात, देशात राहत असलेले ज्यांना मराठीतून हे सर्व शिकायचे आहे असे अनेक लोक जोडले गेलेले आहेत. महाग्रोथ कम्युनिटी जॉईन केलेल्या उद्योजकांसाठी प्रत्येक बुधवारी रात्री 9.00 वाजता स्पेशल लाईव्ह ट्रेनिंगचे आयोजन केले जाते, ज्या मध्ये व्यवसायाला डिजिटल करून ग्रो करण्यासाठी उपयुक्त माहिती, Ai टेक्नोलॉजी, नवीन टूल्सची माहिती दिली जाते.
महाग्रोथ कम्युनिटी विषयी माहिती देण्यासाठी, व्यवसायाला डिजिटल कसे करावे हे शिकवण्यासाठी जोतिराम सपकाळ सातत्याने फ्री लाईव्ह वेबिनार घेत असतात, तसेच वेगवेगळ्या शहरात महाग्रोथ मीटअपचे आयोजन करून ऑफलाइन ट्रेनिंग व्दारे उद्योजकांना व्यवसाय वाढवण्यास उपयुक्त माहिती शिकवत असतात.

‘महाग्रोथ - मराठी उद्योजकांचा महापरिवार’ चे मिशन आहे : 2 लाख मराठी उद्योजकांचा बिझनेस डिजिटल करून त्यांना MT फ्रीडम मिळवून देण्यास मदत करणे.

फ्री लाईव्ह वेबीनार

फक्त 90 मिनिटांत AI च्या मदतीने बिझनेस ग्रोथचे रहस्य जाणून घ्या!

जास्त ग्राहक मिळवा, विक्री वाढवा, आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी फ्री AI टूल्स कसे वापरायचे ते स्टेप-बाय-स्टेप शिका
– अगदी कोणत्याही अनुभवाशिवाय!

महाग्रोथ महापरिवार कोणासाठी आहे

लघु व मध्यम व्यवसाय मालक

छोटे व्यापारी, उत्पादक, सेवा देणारे जे व्यवसाय डिजिटल करून वाढवण्यास इच्छुक आहेत अशा सर्वासाठी...

ट्रेनर आणि कोच

ट्रेनर आणि कोच ज्यांच्याकडे कोणत्याही विषयाचे साकोल ज्ञान आहे आणि ते ज्ञान त्यांना इतर लोकांच्या आयुष्यात सकारत्मक बदल करण्यासाठी वापरायचे आहे अशा सर्वासाठी ...

नवउद्योजक (Startups)

ज्यांनी नुकताच व्यवसाय सुरू केला आहे, तसेच कमी भांडवलात त्यांना त्यांचा व्यवसाय डिजिटल टूल्सचा उपयोग करून वाढवायचा आहे त्या सर्वांसाठी...

विद्यार्थी,  होम मेकर, नोकरदार

जे आता शिक्षण घेत आहेत, किंवा नोकरी करत आहेत, किंवा घरीच आहेत मात्र त्यांना 2025 या वर्षात स्वत:चा व्यवसाय सुरु करायचा आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी 

सेल्स ऑटोमेट करू इच्छिणारे

जे वस्तू किंवा सेवा विकत आहेत आणि त्यांना त्याची सेल्स प्रोसेस पूर्णतः ऑटोमेट करायची आहे अशा सर्वासाठी... 

TESTIMONIALS

महाग्रोथ - मराठी उद्योजकांचा महापरिवार मधील उद्योजकांचे व्हिडीओ अभिप्राय

उद्योजक आमच्या विषयी काय बोलत आहेत!

img

आम्ही आपली कशी मदत करू शकतो?

आम्हाला संपर्क करण्यासाठी खालील फॉर्म भरावा, आम्ही शक्य तितक्या लवकर तुम्हाला उत्तर देऊ.

img

Get in Touch

close

Large Call to Action Headline